✅ आज दिवसभरातील ठळक घडामोडी – माझं गाव माझी बातमी महाबळेश्वर
✅ आज दिवसभरातील ठळक घडामोडी – माझं गाव माझी बातमी महाबळेश्वर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा फिव्हर – सातारा जिल्ह्यात गावोगावी अभियानाची जोरदार अंमलबजावणी, विकासकामांना वेग. साताऱ्यात वृक्षलागवडीचा संकल्प – अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल ३३ लाखांहून अधिक वृक्ष लागवड होणार. महाबळेश्वर इंद्रधनुष्याचा मोहक नजारा – केट्स पॉईंट आणि कृष्णाव्हॉली परिसरात पर्यटकांनी अनुभवला इंद्रधनुष्याचा मंत्रमुग्ध करणारा क्षण. नवरात्र उत्सव जल्लोषात – कुंभरोशी येथे दररोज दुर्गामातादौड, धारकरी गीतांचा गजर व भक्तिमय वातावरण पार्वतीपुर मध्ये धार्मिक सोहळे – श्रीक्षेत्र पार्वतीपूर (पार) येथे देवीच्या गोंधळ, हळदी-कुंकू व आरोग्य शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. किसनवीर साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सभा – भुईंज येथे शेतकरी व सभासदांच्या उत्साही सहभागात अधिवेशन यशस्वी. वसंत शिर्के यांचा सत्कार – सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कुंभरोशी शाखेचे कॅशियर वसंत शिर्के यांच्या सेवापुर्ती निमित्त ग्रामस्थांचा गौरव. कोयना परिसरात...