आजच्या ठळक बातम्या – माझं गाव माझी बातमी महाबळेश्वर


📌 आजच्या ठळक बातम्या – माझं गाव माझी बातमी महाबळेश्वर 

1️⃣ प्रतापगड परिसरात तालुकाप्रमुख गणेश उतेकर यांचा दौरा
भवानी मातेस चरणी शिवसेना बळकट करण्याचा संकल्प; पार गावात नागरिकांशी संवाद, ग्रामस्थांनी केला सत्कार.

2️⃣ पाचगणी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्र पूजन सोहळा व संचलन
शंभराव्या वर्षानिमित्त भव्य संचलन; शेकडो स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग, नागरिकांनी फुलवृष्टी करून स्वागत.

3️⃣ महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर
भातशेतीवर निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदिल.

4️⃣ कुसुंबी येथे नवरात्र उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी
आदिशक्ती काळुबाई मंदिरात दर्शनासाठी पुणे, कोल्हापूर, सांगलीसह विविध जिल्ह्यातून भाविकांचा ओघ.

5️⃣ रिव्हर राफ्टिंगची महाबळेश्वर- पोलादपूरमध्ये सुरुवात
नरवीर अॅडव्हेंचर अँड स्पोर्ट्सतर्फे साहसी पर्यटनाला चालना.

6️⃣ महाबळेश्वर जनता नागरी सहकारी पतसंस्था वार्षिक सभा संपन्न
‘अ’ ऑडिट वर्ग कायम; सभासदांचा विश्वास अबाधित.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl