✅ आज दिवसभरातील ठळक घडामोडी – माझं गाव माझी बातमी महाबळेश्वर

आज दिवसभरातील ठळक घडामोडी – माझं गाव माझी बातमी महाबळेश्वर

  1. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा फिव्हर – सातारा जिल्ह्यात गावोगावी अभियानाची जोरदार अंमलबजावणी, विकासकामांना वेग.

  2. साताऱ्यात वृक्षलागवडीचा संकल्प – अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल ३३ लाखांहून अधिक वृक्ष लागवड होणार.

  3. महाबळेश्वर इंद्रधनुष्याचा मोहक नजारा – केट्स पॉईंट आणि कृष्णाव्हॉली परिसरात पर्यटकांनी अनुभवला इंद्रधनुष्याचा मंत्रमुग्ध करणारा क्षण.

  4. नवरात्र उत्सव जल्लोषात – कुंभरोशी येथे दररोज दुर्गामातादौड, धारकरी गीतांचा गजर व भक्तिमय वातावरण

  5. पार्वतीपुर मध्ये धार्मिक सोहळे – श्रीक्षेत्र पार्वतीपूर (पार) येथे देवीच्या गोंधळ, हळदी-कुंकू व आरोग्य शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

  6. किसनवीर साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सभा – भुईंज येथे शेतकरी व सभासदांच्या उत्साही सहभागात अधिवेशन यशस्वी.

  7. वसंत शिर्के यांचा सत्कार – सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कुंभरोशी शाखेचे कॅशियर वसंत शिर्के यांच्या सेवापुर्ती निमित्त ग्रामस्थांचा गौरव.

  8. कोयना परिसरात सौम्य भूकंप – ३.४ रिश्टर तीव्रतेचा धक्का, सुदैवाने कोणतीही हानी नाही.

  9. जीवनमित्र फाऊंडेशनचा मदतीचा हात – मेढा येथून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु. १०,००१ चा धनादेश सुपूर्द.

  10. सातारचा शाही दसरा साधेपणाने – जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याची घोषणा.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl