महाबळेश्वरमध्ये मतमोजणीचा थरार सुरू! निकालाकडे सर्वांचे लक्ष — ‘माझं गाव माझी बातमी’वर क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट्स


महाबळेश्वरमध्ये मतमोजणीचा थरार सुरू! निकालाकडे सर्वांचे लक्ष — ‘माझं गाव माझी बातमी’वर क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट्स

महाबळेश्वर प्रतिनिधी 

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची बहुप्रतिक्षित मतमोजणी आज सकाळी सुरू होत असून, निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांसह कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. प्रत्येक फेरीत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर आणि कोण बाजी मारणार, याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक घडामोड, निकालातील चढउतार आणि राजकीय समीकरणांची सविस्तर माहिती वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवण्यासाठी ‘माझं गाव माझी बातमी’ सज्ज आहे. तालुक्यातील प्रत्येक गट व गणातील ताजे अपडेट्स, अधिकृत आकडेवारी आणि विश्लेषण थेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

मतमोजणीच्या या निर्णायक क्षणांचे लाईव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी ‘माझं गाव माझी बातमी’ वाचत रहा आणि ज्येष्ठ पत्रकार विलास काळे, मिलिंद काळे व जितेंद्र करंडे यांच्यासोबत जोडलेले रहा. महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय घडामोडींची अचूक, जलद आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी ‘माझं गाव माझी बातमी’ हा तुमचा विश्वासू स्रोत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl