जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये महाबळेश्वर तालुक्यातील उमेदवारांनी माघारी घेतलेले अर्ज यादी
१. जिल्हा परिषद (निवडणूक विभागानुसार)
३४ तळदेव गट (एकूण ४ उमेदवार):
१. रेणुका अजित संकपाळ
२. कृष्णा भगवान काळे
३. धोंडिबा रामचंद्र धनवडे
४. अभिषेक आत्माराम शिंदे
३५ भिलार गट (एकूण ३ उमेदवार):
१. सुरेश कोंडीराम सपकाळ
२. कांचन अभय सावंत
३. सचिन सुरेश सपकाळ
२. पंचायत समिती (गणानुसार)
६७ कुंभारोशी गण (एकूण २ उमेदवार):
१. संजय रामचंद्र गायकवाड
२. धोंडिबा रामचंद्र धनवडे
६८ तळदेव गण (एकूण ४ उमेदवार):
१. संजय रामचंद्र गायकवाड
२. धोंडीबा रामचंद्र धनावडे
३. राजेश भीमराव संकपाळ
४. पांडुरंग सदाशिव सुतार
६९ मेटगुताड गण (एकूण १ उमेदवार):
१. चंद्राबाई वसंत चोरमले
७० भिलार गण (एकूण ३ उमेदवार):
१. वैशाली बिपीन भिलारे
२. कौसल्या संभाजी भिलारे
३. सविता रामचंद्र गोळे
एकूण सारांश:
जिल्हा परिषद विभाग: एकूण ०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
पंचायत समिती गण: एकूण १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
Comments
Post a Comment