ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक — प्रभाग क्रमांक एकमधून नगराध्यक्षपदासाठी सुनील शिंदे आघाडीवर

ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक — प्रभाग क्रमांक एकमधून नगराध्यक्षपदासाठी सुनील शिंदे आघाडीवर

महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणूक मतमोजणीत प्रभाग क्रमांक एकमधून नगराध्यक्षपदासाठी सुनील शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार सुनील शिंदे यांना 272 मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत. डी.एम. बावळेकर यांना 141 मते मिळाली आहेत, तर कुमार शिंदे यांना 113 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार संजय पाटील यांना 4 मते मिळाली असून सतीश साळुंखे यांना 1 मत मिळाले आहे. नोटालाही 1 मत नोंदवले गेले आहे. मतमोजणी सुरू असून पुढील फेऱ्यांमध्ये अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl