ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका — प्रभाग क्रमांक चारमधून कुमार शिंदे विजयी, विमल पांडुरंग बिरामणे नगरसेवक म्हणून निवडून
ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका — प्रभाग क्रमांक चारमधून कुमार शिंदे विजयी, विमल पांडुरंग बिरामणे नगरसेवक म्हणून निवडून
महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणूक निकालात प्रभाग क्रमांक चारमधून कुमार शिंदे यांनी 548 मते मिळवत विजय संपादन केला आहे. तसेच नगरसेवक पदासाठी विमल पांडुरंग बिरामणे यांनी 478 मते मिळवत विजयी कामगिरी केली आहे. मतमोजणी पूर्ण होताच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रभाग क्रमांक चारचा निकाल जाहीर झाला आहे.
Comments
Post a Comment